Pune Nilesh Ghaywal Case: पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता.
Pune Nilesh Ghaywal Case: निलेश घायवळ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द (Pune Nilesh Ghaywal Case) करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी झाली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.(Pune Nilesh Ghaywal Case)


